Author: Team Mahsulvarta

महसूलची वारी, पाठखळच्या दारी…!! छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत तिसऱ्या शिबिरामध्ये 2223 लाभार्थ्यांना एकाच दिवशी देण्यात आला लाभ मंगळवेढा : तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान अभियान अंतर्गत तिसऱ्या शिबिराला पाठखळ येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आजच्या तालुक्यातील तिसऱ्या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा क्षीरसागर, पंचायत समिती सभापती दीपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, आप्पासो निकम, सुरेश कांबळे, उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी, उद्योजक आनंद ताड, श्रीकांत गणपाटील, जनार्धन शिवशरण, सरपंच ऋषीराज बिले व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य विनायक यादव, जयश्री…

Read More

सोलापूर, दिनांक 18:- मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा सण 21 मार्च 2026 रोजी साजरा होत आहे. त्यानंतर 23 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीनी गॅस वितरणात एकसूत्रता राखण्याकरता गोदाम, गॅस एजन्सी व इतर ठिकाणाहून गॅस सिलेंडरचे वितरण करू नये. जिल्ह्यात सर्वत्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर ओटीपी द्वारे 96 तासात घरपोच करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यातील गॅस वितरणा संदर्भातील कार्यवाहीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, एलपीजी गॅस पुरवठा करणारे जिल्हा समन्वयक अधिकारी भुकय्या…

Read More

धामणगाव बढे : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा एक अंतर्गत मौजे धामणगांव बढे, राजस्व मंडळ, धामणगांव बढे ता. मोताळा येथे आज दिनांक 14 मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये 1. अभियानातंर्गत निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची संख्या – 12 2. अभियानातंर्गत 7/12 मधील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या – 13 3. अभियानातंर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल 7/12 ची संख्या- 86 4. अभियानातंर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 8 अ उताऱ्याची संख्या – 86 5. अभियानातंर्गत वितरित करण्यात आलेल्या सर्व प्रमाणपत्रांची संख्या -333 अ. पूरवठा वीभाग 177 ब.अधिवास प्रमाणपञ 54 उत्पन्न दाखला 30 जात प्रमाणपञ 04 क.भूमी…

Read More

कडेगाव : वडीयेरायबाग (ता. कडेगाव) येथे शासनाच्या विविध योजना व सेवा थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबीर’ शनिवारी (दि. १४) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. वांगी मंडळातील सहा गावांसाठी जिल्हा परिषद शाळा, वडीयेरायबाग येथे आयोजित या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, निवासी नायब तहसीलदार महेश अनारसे, निवडणूक नायब तहसीलदार सागर कुलकर्णी,युवा नेते हर्षवर्धन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वांगी मंडळातील जिल्हा परिषद सदस्य प्रियांका महाडीक ,पंचायत समिती सदस्य राजकुवर सूर्यवंशी,सरपंच…

Read More

मंगळवेढा : तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराला आंधळगाव येथे सुद्धा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आजच्या तालुक्यातील दुसऱ्या शिबिराचे उदघाटन पंचायत समिती सभापती दीपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व इतर पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा क्षीरसागर, उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य विनायक यादव, जयश्री कवचाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले, तर आभार मंडळ अधिकारी विद्या शिंदे यांनी मांडले. शिबिराला तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, तसेच पंचायत समिती, वनविभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख…

Read More

टीम महसूल वार्ता खरसुंडी : ज्यांच्या ध्येयाला जिद्दीचे पंख लाभलेले असतात ते संघर्षातून आपले अस्तित्व निर्माण करतात. मिटकी तालुका आटपाडी येथील प्रवीण उत्तम कोळपे यांनी हे आपल्या कर्तुत्वातून दाखवून दिले आहे. भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रवीण कोळपे यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि  चिकाटीच्या जोरावर ५८४  व्या रँकने उत्तीर्ण होत इतिहास घडवला आहे. ग्रामीण भाग, साधनांची कमतरता, घरची परिस्थिती, मार्गदर्शनाचा अभाव असली कुठीलीही कारणे न सांगता कोणत्याही पोरीस्थितीत हार न मानल्यास यश आपल्याकडे खेचून आणता येते हे प्रवीण यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून माध्यमिक शिक्षण श्री सिद्धनाथ विद्यालय…

Read More

मंगळवेढा : तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराला मंगळवेढा मध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उदघाटन तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बी.आर.माळी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा क्षीरसागर, संगीता दुधाळ, रमेश भांजे उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य विनायक यादव, दीपाली ताड, जयश्री कवचाळे, मोहिनी गणपाटील, आप्पासो निकम, सुरेश कांबळे, अर्जुन मल्लाळे, जयश्री शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले, तर आभार नायब तहसीलदार शीतल कन्हेरे यांनी मांडले. तर तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ,…

Read More

मंगळवेढा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत असून मंगळवेढा तालुक्यात दिनांक 7 मार्च पासून या अभियानाचा शुभारंभ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ जनतेला एकाच छताखाली मिळावा व या निमित्ताने महसूल यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत पोहचावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 मार्च रोजी मंगळवेढा व बोराळे मंडळासाठी जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा याठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत…

Read More